Thursday, September 04, 2025 12:47:39 AM
टिंगरेंनीच शरद पवारांना नोटीस पाठवल्याचा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे करत आहेत. त्यांनी एक कागद दाखवत ही टिंगरेंनीच पाठवलेली नोटीस असल्याचे सांगितले.
ROHAN JUVEKAR
2024-11-10 17:53:43
सुप्रिया सुळे म्हणतात की टिंगरेंनी शरद पवारांना नोटीस पाठवली. पण मी शरद पवारांना नोटीस पाठवलेली नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा निवडणुकीचे उमेदवार सुनिल टिंगरे म्हणाले.
2024-11-09 16:28:44
राष्ट्रवादीच्या दुसऱ्या उमेदवार यादीमुळे चर्चांना उधाणा आले आहे.
Apeksha Bhandare
2024-10-25 12:38:11
दिन
घन्टा
मिनेट